Video
Sheep Goat Care: कमी पावसाच्या काळात शेळ्या मेंढ्यांची काळजी कशी घ्यावी?
पावसाने दडी मारली की आपला फोकस पिकांवर असतो.. पण याच काळात आपल्या शेळ्या मेंढ्यांकडंही थोडं जास्त लक्ष देण्याची गरज असते.. कारण पाऊस कमी झाला की हिरवा चारा कमी होतो, जनावरांच्या आहारात बदल होतात आणि वातावरणातही चढ उतार होतात... याचा परिणाम थेट शेळ्या मेंढ्यांच्या वाढीवर, वजनावर आणि उत्पादनक्षमतेवर होऊ शकतो.. मग अशा काळात नेमकी काय काळजी घ्यायची.. आहारासोबत रोग आणि परजीवींकडं कसं लक्षं द्यायचं. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
