Shadenet House: शेडनेट हाउस उभारणीसाठी किती अनुदान मिळते?

shednet house बदलत्या हवामानात आणि वाढत्या तापमानात शेडनेट उपयुक्त ठरते. त्यामुळे वर्षभर भाजीपाला, फुले तसेच रोपवाटिका तयार करणे शक्य होते. विशेषतः उन्हाळ्याच्या सुरुवातीला शेडनेट उभारणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com