Video
Sharad Pawar on Fadanvis: देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांची टीका; जनआक्रोश मोर्चात कर्जमाफीची मागणी
NCP farmers protest: नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात ओला दुष्काळ जाहीर करण्याची, हमीभाव देण्याची, कापसावरील आयातशुल्क वाढवण्याची आणि कर्जमाफीसह महिलांसाठी आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.