Monsoon Rain: शक्ती चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होण्याचा अंदाज

monsoon update: माॅन्सूनचा परतीचा प्रवास २६ सप्टेंबरपासून रखडलेला आहे. मात्र, पुढील ४ ते ५ दिवसांत माॅन्सून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com