Shade Net House Tips: उन्हाळ्यात शेडनेट हाऊस थंड कसं ठेवावं? तापमान नियंत्रणाचे सोपे उपाय

Shade Net Farming India: उन्हाळ्यात शेडनेट हाऊसमध्ये तापमान वाढल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे योग्य तापमान, खेळती हवा, पाणी व्यवस्थापन आणि आर्द्रतेचं संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com