Video
September Rain : पुढील १० दिवसात विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
राज्यातील बहुतांशी भागात पीके आता पावसाअभावी माना टाकत आहेत. त्यामुळे पावसाची नितांत गरज आहे. मग पुढील ५ दिवस कोणत्या भागात पाऊस पडून शकतो. दुसऱ्या आठवड्यात पावसाची स्थिती काय राहील? परतीच्या माॅन्सून कसा बरसणार? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल.
