September Rain: ऑगस्टमध्ये ४६ टक्के कमी पाऊस; सप्टेंबमध्येही चिंता वाढणार

ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा तब्बल ४६ टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात ६९ टक्के आणि विदर्भात ६१ टक्के पावसात तूट आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यातही कमीच पावसाची शक्यता आहे. मग जिल्हानिहाय पावसाची आणि पिकांची काय परिस्थिती आहे ? सप्टेंबर महिन्याचा पावसाचा अंदाज काय आहे ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com