Video
Germination Test: उगवणक्षमता किती असेल तर बियाणं पेरणीसाठी योग्य?
Sowing Quality Seeds: आपल्याकडे पेरणीसाठी अनेकदा घरातील साठवलेले किंवा बाजारातून आणलेले बियाणे वापरले जाते. मात्र हे बियाणे पेरणीयोग्य आहे का, याची खात्री करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
