Video
Safflower Varieties: करडई पिकाचे कोरडवाहू आणि बागायती वाण कोणते?
Safflower Crop:यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीत रब्बी हंगामात पीक घ्यावं का? आणि थोडं पाणी असेल तरी कोणतं पीक घ्यावं? याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभाय.. तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत कोरडवाहू क्षेत्रात चांगली वाढणारी तसंच कमी कालावधीत येणारी पिकं फायद्याची राहतात.. त्यात पहिले तर येतात रब्बी ज्वारी आणि करडई.. करडई हे दुष्काळाला चांगल्या प्रकारे प्रतिकार करते.. अशा या करडई पिकाचे नेमके कोणते वाण वापरावे हेच, जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
