Safflower Farming: कमी पाण्यात करडईचे चांगले उत्पादन कसे घ्यावे?

Maharashtra Safflower Farming|करडई हे मराठवाड्यातलं महत्त्वाचं पीक.. कारण कमी पाण्यात घेता येणारं ते एक तेलबिया पीक आहे.. त्यामुळंच दुष्काळावर मात करण्याची क्षमता या पिकामध्ये असते.. तसंच हे पीक कमी खर्चिक असल्यामुळं यंदा शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरु शकतं.. करडईचे कोणते वाण आपण वापरु शकतो हे तर पाहिलं.. पण दुष्काळातही करडईचं चांगलं उत्पादन कसं घ्यायचं.. त्यासाठी बीजप्रक्रिया करायची का? कशाची करायची? किती बियाणं लागतं, पेरणीतलं अंतर किती ठेवायचं का? खत द्यायचं का? किती द्यायचं, करडईमध्ये आंतरपीक घ्यायचं का? कोणतं घ्यायचं?.. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com