Video
Sadabhau Interview On Gorakshak : गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात आमदार सदाभाऊ खोत मैदानात उतरले?
Sadabhau Khot: कथित गोरक्षकांच्या धुडगुसामुळे जनावरांचे बाजार कोलमडून पडले आहेत. गोवंशासह म्हशींच्या वाहतुकीत अडथळे आणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून उघडपणे पैसे उकळले जात आहेत.