Rotary Weeder: कापूस, तूर, उसासाठी ३ ओळींचे रोटरी वीडर कसे काम करते?

आजकाल शेतीमध्ये सर्वात मोठी अडचण कोणती असेल, तर ती म्हणजे मजुरांची कमतरता. तण काढायचं म्हटलं की मजूर मिळत नाहीत, आणि मिळाले तरी खर्च खूप वाढतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सांगितलं की ट्रॅक्टरच्या एका फेरीत तीन ओळींमधलं तण नियंत्रण करणारं यंत्र असेल तर.. काम सोपं होऊ शकतं ना.. तर हे आहे ट्रॅक्टरचलित रोटरी वीडर. पण आहे हे रोटरी वीडर, हे काम कसं करतं.. कोण कोणत्या पिकात वापरता येतं.. या सगळ्याची माहिती आपण आजच्या या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com