Video
Jowar Farming: ढगाळ हवामानात ज्वारीवर कोणत्या कीडरोगांचा धोका असतो?
sorghum crop care: वातावरणात दिवसेंदिवस बदल होत आहेत. कडाक्याची थंडी कमी होत असून अचानक ढगाळ हवामानाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता साहजिकच वाढली आहे. कारण ढगाळ हवामानासोबत अनेकदा कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
