Weather Update: उत्तर भारतातील थंडी कमी होऊन तापमानात वाढ

Maharashtra Weather Update: राज्यातील कमाल तापमानात सध्या काही प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. विशेषतः विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून दुपारच्या वेळी उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. उत्तर भारतातही तापमानात वाढ नोंदवली गेली आहे. राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com