Video
Weather Update: राज्यातील तापमानात वाढ होऊन ऊन वाढण्याची शक्यता
Rain Alert: राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरणामुळे किमान व कमाल तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. पुढील पाच दिवस राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
