Video
Weather Update: राज्यातील बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमानातील वाढ कायम
heat wave alert: राज्यात सध्या उन्हाचा तीव्र चटका कायम असून दुपारच्या वेळी उकाडा अधिक जाणवत आहे. तापमानातील वाढ पुढील काळातही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
