Unseasonal Rain Alert: राज्यातील बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Heatwave Alert: राज्यातील पावसाचे वातावरण आता निवळले असून कालपासून अनेक ठिकाणी उन्हाचा चटका, उकाडा आणि काही प्रमाणात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. आजपासून उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com