Video
Khodawa Khat Niyojan: योग्य वेळी योग्य प्रमाणात खत देऊन वाढवा खोडव्याचे उत्पादन
sugarcane fertilizer management: खोडवा ऊसाचं उत्पादन मुख्यत्वे त्याच्या योग्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं. खोडव्यास वेळेवर आणि योग्य प्रमाणात खतं दिली, तर त्याचं उत्पादन लागवड उसापेक्षाही अधिक मिळू शकतं, आणि हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालं आहे.
