Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Crop Loss Compensation: राज्यात २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा होती. मात्र पीक कापणी प्रयोगांच्या आधारे प्रक्रिया लांबणीवर टाकल्याचा आरोप होत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com