Video
Return monsoon: तीव्र कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान
राज्यातील काही भागात मागील ४ ते ५ दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. मग पुढील १० दिवसांमध्ये राज्यात पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील कोणकोणत्या भागात पावसाला पोषक हवामान आहे ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
