ReSowing Tips: फक्त बी पेरणं म्हणजे दुबार पेरणी नाही, नियोजन महत्त्वाचं!

यंदा पावसाचा खंड, अतिवृष्टी, बोगस बियाणं.. या सगळ्यामुळं अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलीये.. खर्चाचा डोंगर डोळ्यासमोर उभा आहे.. पण ही पेरणी करताना नुसतं बी पेरून चालणार नाहीये.. आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायचीये.. जेणेकरुन आपल्या खर्चातही बचत होईल आणि उगवण व्यवस्थित होईल.. तसंच उत्पादन चांगलं येईल.. पण काय घ्यायची ही काळजी पण उगवण झाली नाही. पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com