Video
Tur CMD Disease: स्टरिलिटी मोझॅक या रोगाला प्रतिकारक जनुकाचा शोध
Sterility Mosaic Disease: तूर पिकातील गंभीर व महत्त्वाचा असा स्टरिलिटी मोझॅक (सीएमडी) या रोगाला प्रतिकारक जनुकाचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावण्यात यश मिळवले आहे. या संशोधनात ‘जिनॉमिक्स’ शाखेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या यशामुळे भविष्यात सीएमडी प्रतिकारक तुरीच्या विविध जाती विकसित करता येतील आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरील नुकसान टाळणे शक्य होईल.