Video
Ativrushti Madat: निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अतिवृष्टी मदतीला ब्रेक लागला?
flood relief delay: राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, असा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये मदत निधी जमा होण्यात अडथळे येत आहेत.
