Reflective Collar: पशुपालनामध्ये ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’चा वापर ठरतोय फायदेशीर

livestock safety devices: आपण अनेकदा भटक्या जनावरांचे किंवा पाळीव प्राण्यांच्या अपघाताच्या घटना ऐकतो. कधी चरण्यासाठी सोडलेली जनावरं अंधारात किंवा धुक्यात हरवतात, तर कधी रस्त्यावर अपघाताला बळी पडतात. या समस्येवर रिफ्लेक्टिव्ह कॉलर हा एक परिणामकारक उपाय ठरू शकतो.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com