Video
Monsoon Rain: कोकण आणि घाटमाथ्यावर दोन दिवस रेड अलर्ट
IMD red alert: राज्यातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.