Cotton Rate: कापसाच्या भावात अचानक तेजी नेमकी कोणत्या कारणांनी आली ?

Cotton Price Update: देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या दरात तेजी दिसून येत आहे. काही बाजारपेठांमध्ये कापूस तब्बल १० हजार रुपयांच्या आसपास विकला जात आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com