Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

cotton market rate: कापसाच्या दरात वाढ होत असतानाच सीएआयने देशातील कापूस उत्पादन आणि वापराच्या अंदाजात वाढ केली आहे. तर सीसीआय १९ जानेवारीपासून खरेदी केलेला कापूस विक्रीसाठी तयार होत आहे.
Loading content, please wait...