Video
Ratoon Sugarcane in Drought: दुष्काळी परिस्थितीत खोडवा ठेवताना कोणत्या गोष्टी तपासाव्या?
Drought Management:गाळप हंगामाला सुरुवात झालीये.. तुमचा ऊस तोडणीला आलाय का.. किंवा नुकतीच तोडणी झालीये का.. आणि आता प्रश्न पडला असेल की यंदा खोडवा ठेवावा का? एकीकडे खोडवा ठेवला तर लागवडीचा खर्च वाचू शकतो. पण दुसरीकडे दुष्काळ.. पाण्याची टंचाई.. अशा परिस्थितीत चुकीचा निर्णय घेतला, तर खर्चही वाढू शकतो.. मग यंदा खोडवा नेमकी ठेवावा की नाही.. आणि ठेवायचा असेल तर कोणती काळजी घ्यायची.. चला, समजून घेऊया आजच्या या व्हिडीओमधून..
