Cotton Rate: देशात पावसाने उत्पादन आणि गुणवत्ताही घटली

cotton prices: ब्राझीलसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कापसाचे दर घसरलेले आहेत. त्यातच कापसाच्या आयातीला परवानगी दिल्याने भारतात आयातीत वाढ झाली आहे. दरम्यान, देशातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टी आणि अनियमित पावसामुळे कापसाच्या उत्पादनासह गुणवत्तेलाही मोठा फटका बसला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com