Video
Monsoon Rain: राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता
Maharashtra weather update: पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत आज आणि उद्या हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर बहुतांशी ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ दिसणार आहे.