Video
Maharashtra Hailstorm: राज्यात आज आणि उद्या पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता
Maharashtra Rain Forecast: राज्यातील काही भागांत गारपीटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील दोन दिवस काही ठिकाणी गारपीट तर बहुतांश भागांत पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.
