Video
Rain Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा तडाखा
Maharashtra Rain Update: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांना रविवारी आणि सोमवारी अवकाळी पावसाचा फटका बसला. आज आणि उद्याही राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
