Video
October Rain: पाऊस कधी उघडणार? राज्यात कोणत्या विभागात पाऊस कायम राहणार?
Maharashtra rain update: गेल्या काही दिवसांत राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस कधी ओसरेल याकडे लक्ष ठेवून आहेत.