Rain Update :विदर्भात पावसाचा अंदाज; उन्हाचा चटकाही कायम

IMD Weather Update:मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असतानाच राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका वाढला असून उकाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे काही भागांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com