Video
Rain Update : राज्यातील ५ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उन्हाचा चटका कायम
Rain Forecast:मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु असतानाच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. आज म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज असून काही भागात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्र विभागाने वर्तविली आहे.
