IMD Maharashtra Rain Forecast July : कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमीच आहे. आज म्हणजेच शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.