Rain Update : घाटमाथा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Weather Update Maharashtra : राज्यात पावसाची ओढ कायम आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. काही भागात हलक्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com