Rain Update : कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरूच आहे. दरम्यान राज्यात दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत असला तरी अनेक भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. आज म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी राज्यात विविध जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com