Video
Rain Update : ३ जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा इशारा; पावसाला पोषक स्थिती
राज्यात पावसाची दडी कायम असून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. तर काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. मात्र या सरी सर्वदूर नाहीत. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र काही जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे
