Rain Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता; बहुतांश भागात उघडीप कायम राहणार

राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. तर अनेक भागात उन्हाचा चटकाही जाणवू लागला आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज असून बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com