Rain Update: विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज

राज्याच्या विविध भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. त्यामुळे बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com