Rain Update : शुक्रवारपासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज

राज्यात काही भागात पावसाची हलक्या सरी हजेरी लावत असल्या तरी बहुतांश भागात अद्याप उघडीप आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com