Rain Update : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

मॉन्सूनचा पाऊस कमकुवत झाल्याने राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी मात्र ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आजही राज्यात प्रामुख्याने उघडीप राहण्याचा अंदाज असून काही भागात मात्र हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com