Video
Rain Update : राज्यातील ९ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज
राज्यात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे खरीप पिकं माना टाकू लागली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु दडी कायम आहे. तर तुरळक ठिकाणी मात्र हलक्या सरी हजेरी लावत आहेत. आज उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला असून उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
