Rain Update : राज्यातील १४ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; विदर्भ आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

राज्यात पावसाची उघडीप कायम असली तरी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. सध्या मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदर्भात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. आज विदर्भ मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com