Rain Update : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. त्यामुळे अनेक भागात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे.राज्यात शेतकरी मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. आज विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असून मराठवाड्यात दोन जिल्ह्यांत जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com