Rain Update : मराठवाड्यात पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात हलक्या सरी शक्य?

राज्यात पावसाने उघडिपी दिली असली तरी घाटमाथ्यासह विविध भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरूच आहे. आज मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com