Video
Rain Update : मराठवाड्यात पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात ढगाळ हवामान कायम राहणार?
राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा जोर ओसरला असला तरी काही भागात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. मराठवाड्यात काही जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
