Video
Rain Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज
राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा जोर ओसरला असला तरी काही भागात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नसल्याने बहुतांश भागातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
