Rain Update : राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाल्याने राज्यात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. आज पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com